
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । आटपाडी । आटपाडी खानापूर चे माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांनी आटपाडी चे जेष्ठ नेते विलास खरात यांना नागपूर येथे आंबेडकर वादी संघटना जागतिक तर्फ जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल आटपाडी चे माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांनी विलास खरात यांचा सन्मान केला
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्या वतीने आयु. विलास खरात रा.आटपाडी जिल्हा सांगली यांचा ” जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे”म्हणून माजी आमदार मा राजेंद्र आण्णा देशमुख साहेब आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यांचे हस्ते त्यांचा निवास स्थानी सत्कार करण्यात आला आहे सोबत सामाजिक कार्यकर्ते आप्पा खरात,अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विलास खरात यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले !
