Phaltan : त्वरित पाहिजेत


फलटण येथील एच. पी. गॅस एजन्सीच्या अधिकृत एजन्सी साठी खालील पदे त्वरित भरणे आहेत.

> ऑफिस असिस्टंट – १ जागा – अनुभव असल्यास प्राधान्य

> अकाउंटंट – १ जागा – अनुभव असल्यास प्राधान्य

> ड्राइव्हर – २ जागा – १० वी / १२ वी पास व अनुभव असल्यास प्राधान्य

>डिलेव्हरी मॅन – ३ जागा – १० वी / १२ वी पास व अनुभव असल्यास प्राधान्य

सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति अर्जासोबत जोडून समक्ष भेटावे.

संपर्क :
सूर्या एच. पी. गॅस एजन्सी,
श्री उपळेकर महाराज मंदिरासमोर, जलमंदिर रोड, लक्ष्मीनगर, फलटण.
मोबा.: ७५७७०५९२५९, ९४६३५९४१११


Back to top button
Don`t copy text!