चालक सुरेश जगताप यांचे कार्य कौतुकास्पद : ना. बाळासाहेब पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.२३ : कोव्हिड 19 मुळे परप्रांतातील अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक योजना राबवली होती. त्यानुसार सातारा आगारा मार्फत पश्चिम बंगाल येथे मजुरांना सुरक्षित सोडण्यात आले. या एसटी बसचे चालक एस. टी. जगताप व एस.एस. निंबाळकर यांच्या सुरक्षित कामगिरीबद्दल सातारचे पालकमंत्री तथा सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी श्रीफळ व बुके देवुन दोन्ही चालकांचा सत्कार करण्यात आला.

छत्रपती संभाजीराजे यांनी साधला फलटण क्रांती मोर्चा समन्वयकांशी संवाद


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!