
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण दि. 13 : येथील स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कोवीड सेंटरला मोफत सॅनी टायझर वाटप करणेत आले. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, पतसंस्थेचे मॅनेजर वसंत कदम, व्यवस्थापक दत्तराज फडतरे, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते, भाजप भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, गणेश भोईटे, हनुमंत जगताप, डॉक्टर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
