
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.१३: महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल नायब तहसिालदार राजेश जाधव यांचे हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास इतर कर्मचारी, उपस्थित होते.
