
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपक प्रल्हाद चव्हाण यांनी तरडगाव येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी सर्व नागरिकांनी मतदान करून लोकशाही सुदृढ करण्याचे आवाहन सुद्धा चव्हाण यांनी केले आहे.
