फलटण – कोरेगाव मतदारसंघासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 48.41% मतदान संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदरसंघामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 48.41% मतदान पूर्ण झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!