
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । फलटण । येथील सचिन तिवाटणे (पिंटू) यांचे वडील शामराव रामचंद्र तिवाटणे (दादा) यांचे आज शुक्रवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा भडकमकर नगर, फलटण येथील राहत्या घरापासून सायंकाळी ०५ वाजता निघणार आहे.
