फलटण तालुक्यातील ८३ तर सातारा जिल्ह्यातील ४९८ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ६ बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०४: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  498  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 6 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 17, सोमवार पेठ 1, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 5, कसबा पेठ 2, लक्ष्मीनगर 4, विवेकानंद नगर 3, विद्यानगर 1, साखरवाडी 1, पिंपरद 4, गिरवी 1,कुंटे 1, विढणी 2, कोळकी 5, आंदरुड 1, जींती 1, सस्तेवाडी 1, मलठण 2, फरांदवाडी 1, सुरवडी 1, खडकी 1, वाखरी 2, गुणवरे 1, सासवड 4, जाधववाडी 1, हिंगणगाव 3, कार्वे 1, कर्णेवस्ती, चवाणवाडी 5, मतेकरवाडी 1, चौधरवाडी 1, वेलोशी 1, तरडगांव 3, कोडाळकर वाडी 1, मिरगांव 1, सुरवडी 1.

सातारा तालुक्यातील सातारा 41, मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 3, रविवार पेठ 1, सदाशिव पेठ 2, चिमणपुरा पेठ 2, व्यंकटपुरा पेठ 3, प्रतापगंजपेठ 1, बुधवार नाका 1, सदर बझार 17, करंजे 1,  शाहुपुरी 3, रामाचा गोट 1, रामनगर 2, संगमनगर 3, कृष्णानगर 1,  तामजाईनगर 1, दत्त कॉलनी 1, पिरवाडी 1, कोडोली 2, गोडोली 4, कोर्टी 1, आर्वी 1, शिवथर 1, अपशिंगे 1, करवडी 1, सासपाडे 2, पाडळी 2,नागठाणे 2, खेड 3, मोहितेवाडी 1, बेलवडी 1,वडुथ 1,संभाजी नगर 1, समर्थ मंदिर 1, अतीत 1, अंबवडे 1, कारी 1, जैतापुर 1, सोनवडी 1, गिहे 2, सोनगांव 1, सैदापुर 1, एमआयडीसी 1.

कराड तालुक्यातील कराड 16, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, शनिवार पेठ 2,  आगाशिवनगर 3, विंग 2,  वडगांव 2,   कार्वेनाका 4, मलकापूर 7, वारुंजी 1, कोयना वसाहत 1, दरे खु. 1, आटके 1, कपील 3, टेंभू 1, हरपळवाडी 3, शेणोली 1, जानुगडेवाडी 1, मलकापुर 4, बल्हाणे 1,  कांबीरवाडी 1, येलगांव 1, धोंडेवाडी 1, गोटे 1, बेलवडे बु. 1, कोपर्डे 1.

पाटण तालुक्यातील पाटण 7, रामपुर 1, माजगांव 1, तारळे 1, ठोमसे 1, डोणी मुरुड 1.

खटाव तालुक्यातील खटाव 1, तडवळे 1, वडुज 2, नेर 2, कटगुण 1, चितळी  11, मायणी 4, डिस्कल 2, एनकुल 2, पुसेगांव 2, कारंडवाडी 1.

माण तालुक्यातील दहिवडी 2, राजवाडी 1, वावरहिरे 1, गोंदवले 1, राणंद 1,पानवन 1, म्हसवड 4, दिवड 1, वाकी वरकुटे 3, कालचौंडी 1, दिदवाघवाडी 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव  8, देऊर 3, नलवडेवाडी 1, पळशी 1, वाघोली 1, आझादपुर 1, रहिमतपुर 2, बर्गेवाडी 1, एकंबे 2, वाठार 1, किन्हई 1, घाडगेवाडी 2.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 13, खंडाळा 4, लोणंद 2, सुखेड 2, शेखमिरवाडी 5, भादे 1, शिंदेवाडी 2, नायगांव 1, बावडा 1, सांगवी 2, करणवाडी 1, वाठार 1, विंग 4, गुठळे 1, पारगांव 1, तोंदळ 1.

वाई तालुक्यातील वाई 1,  रविवार पेठ 2, गणपती आळी 4, दत्तनगर 3, जेऊरकर कॉलनी 1, रविवार पेठ 4, जांब 1, पसरणी 2, बोपेगांव 1, ओझर्डे 1, सिध्दनाथ वाडी 1, अभेपुरी 3, सुरुर 2, भुईंज 1, धर्मपुरी 2, बोरगांव 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 13, पाचगणी  6, भेकवली 1, रांजणवाडी 1,भिलार 1, भोसे 1.

जावली तालुक्यातील कुडाळ 1, वलुथ 8, हुमगाव 2, पानस 6, घोटेघर 4, काटवली 1.

इतर 1, मोहापाडा 1, ठाणगांव 1 ,बांबोडे 1, इटकी 2, बामघरवाडी 1, वेरुले 1, शिंदेवस्ती 1.

बाहेरील जिल्ह्यातील  पन्हाळा 1, कोल्हापूर 1, सांगली 2, मुंबई 1,  पनवेल 1, अहमदनगर 2, माळशिरस 1.

6 बाधितांचा मृत्यु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा मध्ये मायणी ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, कोरेगांव येथील 70 वर्षीय महिला, अंबवडे ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, गोंदवले ता. माण येथील 86 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये सैदापुर ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, पाडळी ता. सातारा येथील 68 वर्षीय महिला अशा एकूण 6 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -413102

एकूण बाधित -67961

घरी सोडण्यात आलेले -60905

मृत्यू -1918

उपचारार्थ रुग्ण-5138


Back to top button
Don`t copy text!