फलटण तालुक्यातील ५ तर सातारा जिल्ह्यातील १९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधिताचा मृत्यु


स्थैर्य, सातारा, दि. १ : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 195 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील स्वामी विवेकानंद नगर 1, कोळकी 1, पवारवाडी 1, तरडगाव 2,

सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 1, सदरबझार 1, यादोगोपाळ पेठ 2, गोडोली 1, संभाजीनगर 1, शाहुनगर 1, तामाजाईनगर 1,मोरगिरी 2, लिंब 1, एमआयडीसी सातारा 2, देगाव 2, आसनगाव 2, तासगाव 1, पिलाणीवाडी 7,

कराड तालुक्यातील शनिवार पेठ 1,घारेवाडी 11, येरावळे 1, उंब्रज 1, कोरेगाव 1, विद्यानगर 2,

खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, औंध 4, वर्धनगड 1, विसापूर 1, ऐकुळ 1, वडूज 5, येरळवाडी 1,

माण तालुक्यातील सोकासन 1, मासाळवाडी 1, म्हसवड 4, हिंगणी 2, पळशी 16, मार्डी 7, राणंद 2, बीदाल 2, दहिवडी 23, गणेश पेठ माण 4, वडगाव 1, कुळकजाई 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, रहिमतपूर 1, शिरढोण 1, भाखरवाडी 1, आझादपूर 1, जळगाव 1, कुमठे 1,

खंडाळा तालुक्यातील अहिरे 2, आसवली 1, कारंडवाडी 2, लोणंद 2, खंडाळा 2, पारगाव 3, जावळे 1, शिरवळ 4, कवठे 1,

जावली तालुक्यातील आखेगणी 1, तापोळा 1, मेढा 1,

वाई तालुक्यातील जांभ 1, शिरगाव 1, अमृतवाडी 2, मेणवली 1, डेरेवाडी 1, परतवडी 1,

इतर – 2, सर्कलवाडी 1, निंबोडी गावठाण 2, पाडेगाव 8,

2 बाधिताचा मृत्यु – क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे गुरुवार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, हारणी ता. पुरंदर जि. पुणे येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!