150 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 4 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि. 17 : एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 150 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

4 जणांचे नमुने तपाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 4 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 43 वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात नमुनाही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!