जिल्ह्यातील 114 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, सातारा दि.१०: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 114 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

 

सातारा तालुक्यातील सातारा 11, शनिवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, मल्हार पेठ 1, सदरबझार 2, गोडोली 2, कोडोली 1, अनपटवाडी 1, देगाव 1, चिंधवली 1, भरतगावाडी 1, वळसे 1, जरेवाडी 1, भोगावली 1, शिवथर 1, गावठाण पिंगळी 1, सोनगाव माहुली 1,

कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 1, गजानन हौसिंग सोसायटी 1, तांबवे 1, उंब्रज 2, शेरे 1, पाडळी 1, अटके 1, औंड 1, 

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1.

फलटण तालुक्यातील कोळकी 5, साखरवाडी 2, वाखरी 2, डोंबाळवाडी 1, होळ 1, राजाळे 1, असू 1, कांबळेश्वर 1, चौधरवाडी 1, वडजल 1, निंबळक 1, विढणी 1,जाधववाडी 1, 

खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, निढळ 1, बोंबाळे 1, औंध 1, वडूज 2. 

माण तालुक्यातील बोडके 1, म्हसवड 9, बनगरवाडी 2, रांजणी 1, कुळकजाई 1. 

कोरेगाव तालुक्यातील जांब बु 1, एकसळ 2, रहिमतपूर 1, नाळेवाडी 1, शिरंबे 1, जळगाव 1, 

जावली तालुक्यातील कुडाळ 3, कारंडी 1, 

वाई तालुक्यातील वाई 2, गणपती आळी 1, कानूर 1, सोनगिरवाडी 1

खंडाळा तालुक्यातील लोणंद 9, सुखेड 1, बावडा 1, 

इतर 4, पिंपरी 1, 

बाहेरील जिल्ह्यातील वाळवा 1, विरार. 

3 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमध्ये शेरे शिंदेवाडी, ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कोंडवे, ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, पिंपराड ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -262234

एकूण बाधित -53193 

घरी सोडण्यात आलेले -50089 

मृत्यू -1756 

उपचारार्थ रुग्ण-1348


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!