खरंच सांगा महामार्गावरील वाहतूक सुरक्षित आहे का?


स्थैर्य, सातारा, दि.१९: सातारा जिल्हा प्रषासनाने 32 व्या राश्ट्रीय सुरक्षा अभियानाचे आयोजन केले आहे वाहनधाराकानी वाहतूकीचे नियमाचे पालन करुन होणारे अपघात रोखण्यासाठी प्रबोधन व जनजागृती करीत आहे वाहने चालविताना वाहनधारकानी नियमाचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे हे खरे आहे पण वाहनधारकाना उŸाम सुविधा पुरविणे हे पण प्रषासनाचे काम आहे नुसतेच सुरक्षेतेचे अभियन काय फायदयाचे वाहनधारकाना उत्तम रस्ते व तातडीची वैद्यकिय येवा उपलब्ध करुन देणे हे प्रषासनाची खरी जबाबदारी आहे या विशयी श्रीरंग काटेकर सातारा याचा विषेश लेख…..

सातारा जिल्हयात रस्ता सुरक्षा अभियानाला 18 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे महिनाभर चालणाÚया या उपक्रमात षासनास्तरावरुन सुरक्षित वाहतूकीचे धडे दिले जाणार आहेत रस्ता वाहतूक व त्यावरुन प्रवास करणाÚयाची सुरक्षिता याबाबत प्रबोधन व जनजागृती या उपक्रमाव्दारे होणार आहे हा उपक्रम स्तुृतय आहे पण खरंच आपले महामार्ग व रस्ते वाहतूकीसाठी सुरक्षित आहेत का याचा हि विचार या निमित्याने होणे अत्यंत गरजेचे आहे वर्शभरातून एखादाच जाग येणाÚया प्रषासनाला इतर वेळी मात्र सोयरस्कर रित्या विसर पडल्याचे अनेकदा दिसून आले आहे रस्ते अपघात व त्याबाबतची सुरक्षित या विशयावर अनेकदा षासनस्तरावरुन नुसतेच परिसंवाद आयोजित केले जाते याबाबत ठोस कृती कार्यक्रमाची अमंलबजावणी होत नाही हे दुर्देवी बाब आहे सातारा जिल्हयात सध्या रस्ता अपघाताची मलिकाच सुरु आहे अर्थात यासाठीचे आवष्यक त्या सुविधाचा मात्र वनवा जाणवतो विषेशता महामार्गवरील घडणारे अपघाताचे प्रमाण अधिक आहे अर्थात यासाठी आवष्यक त्या सुविधा व सुरक्षितेचे उपाययोजना याकडे संबधित यंत्रणेचे झालेले दुर्लक्ष हेच खरे कारण आहे महामार्गवर ना तातडीचे मदतकेंद्र ना तपासणीपथक अपघात घडल्यानंतर जागी होणारी यंत्रणामुळे अनेक अपघातग्रस्ताचा जागेवरच मूत्यू ओढावतो यासाठी आवष्यक ती प्रभावी यंत्रणा कायमस्वरुपी महामार्गवर उभी करणे गरजेचे आहे केवळ षासनस्तरावर वर्शातून एखादा रस्ता सुरक्षाचे आयोजनाची काय फायदा असे नागरिकामधून बोलले जाते.

सातारा पुणे महामार्गवर विषेशता भुईज ते वाढेफाटा महामार्गवर पडलेले खड्डे हे अपघाताचे मूळ आहे हे खड्डे वेळेपूर्वी भरले न गेल्याने अनेकदा या मार्गवर मोठे मोठे अपघात घडले आहेत यामध्ये मनुश्यहानी हि झाली आहे खराब रस्ता अपघाताला कारणीभूत ठरतात प्रषासनाने सुरक्षा अभियान राबविण्याबरोबरच उत्तम रस्ते उपलब्ध करुन दयावेत महामार्गवरील रस्त्याबरोबरच सेवा रस्त्याची दयनीय अवस्था आहे दररोज या महामार्गवर घडणाÚया अपघातग्रस्ताना तातडीचे मदत व सेवा उपलब्ध होत नाही याबाबत प्रषासनाने कायमस्वरुपी नियोजन करावे अषी अपेक्षा वाहनधारकाची आहे
चैकट – महामार्गवरील सुरक्षित लोंखडी ग्रील कोलमोडल्या आहेत अनेक ठिकाणी सुरक्षा कठाडे तुटले आहेत अनेक हाॅटेल व्यसाईकानी दुभाजक तोडले आहेत तर अनेक लोडेल ट्रक चालकाना वाहतूक यंत्रणेतील काही कर्मचारी चिरीमिरी घेवून ट्रक सोडले जातात वाहतूकग्रस्तीच्या नावाखाली अर्थपूर्ण कारभाराचा सिलसिला सुरुच आहे त्यामुळेच महामार्गवरील अपघात कसा रोखणार असा सवाल आता नागरिकामधून केला जात आहे
-श्रीरंग काटेकर सातारा


Back to top button
Don`t copy text!