
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. १८ : महादरे (तालुका सातारा) येथील जुन्या पिढीतील रहिवासी व ग्रुप ग्रामपंचायत दरे बुद्रुकचे माजी सरपंच रामचंद्र तुकाराम निपाणे उर्फ अण्णा यांचे रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे चार मुली तीन पुतणे नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे
