
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 01 नोव्हेंबर 2023 | फलटण | फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांचे वडील रमणलाल शहा यांचे वृद्धपकाळाने निधन झाले असून अंत्ययात्रा सायंकाळी 4 वाजता घरापासून निघणार आहे.
