Phaltan : त्वरित पाहिजेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण येथील नेत्रनंदन आयकेअर हॉस्पिटल येथे जनसंपर्क अधिकारी (PRO) नेमणे आहे.

शैक्षणिक अहर्ता – 12 वी / पदवीधर, उत्तम संवाद कौशल्य, संगणकाचे ज्ञान आवश्यक, अनुभवास प्राधान्य.

आकर्षक पगार

आपला अर्ज, बायोडेटा किंवा सिव्ही व्हाट्सअप्प द्वारे सेंड करूनच संपर्क साधावा.

WhatsApp Number : 7385788355

दि. 01 नोव्हेंबर ते 08 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत  थेट मुलाखती आयोजित केल्या आहेत.

– आमचा पत्ता –

नेत्रनंदन आयकेअर हॉस्पिटल,

रिंग रोड, फलटण.


Back to top button
Don`t copy text!