
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. १८: तासगाव, ता. सातारा येथे तालुका पोलिसांनी छापा टाकून 680 रुपयांच्या अवैध देशी दारूच्या 13 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी मालाजी पांडुरंग माने ता. सातारा यास सीआरपीसी नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.
