नोकरीची सुवर्णसंधी! फलटणमध्ये शिक्षकांसाठी मेगा भरती; ‘या’ तारखांना होणार थेट मुलाखती!


सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनियर कॉलेज (कोळकी, फलटण) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदांवर शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. पात्र आणि अनुभवी उमेदवारांसाठी ‘थेट मुलाखती’ (Walk-in-Interview) आयोजित केल्या आहेत.

रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता:

  • पूर्व-प्राथमिक शिक्षक (Pre-Primary Teachers): १ जागा (पात्रता: B.A./B.Sc., D.Ed / D.El.Ed / B.Ed. किंवा TTC)

  • प्राथमिक शिक्षक (इयत्ता १ ली ते ४ थी):

    • इंग्रजी (English) – १ जागा (पात्रता: B.A./M.A., D.Ed / D.El.Ed / B.Ed.)

    • परिसर अभ्यास (EVS) – २ जागा (पात्रता: B.Sc./M.Sc., D.El.Ed / B.Ed.)

  • उच्च माध्यमिक शिक्षक (११ वी व १२ वी वाणिज्य):

    • अर्थशास्त्र आणि ओ.सी.एम. (Economics & O.C.M.) – १ जागा (पात्रता: B.Com./ M.Com., B.Ed. सोबत ३ वर्षांचा अनुभव)

  • आय.टी. शिक्षक (I.T. Teacher): १ जागा (पात्रता: M.C.A. / M.C.S.)

थेट मुलाखतीचा (Walk-in-Interview) तपशील:

  • 🗓 मुलाखतीची तारीख: ९ जून (मंगळवार), १० जून (बुधवार) आणि ११ जून २०२६ (गुरुवार)

  • वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत.

  • 📍 पत्ता: प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, व्होरा ऑटोमोटिव्हजच्या मागे, शिंगणापूर रोड, कोळकी, ता. फलटण, जि. सातारा – ४१५५२३.

  • 📧 ईमेल: इच्छुक उमेदवारांनी आपला रेझ्युमे आणि संबंधित कागदपत्रे sespcsphaltan@gmail.com यावर पाठवावीत. (मुलाखतीला येताना मूळ आणि झेरॉक्स कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे.)

  • 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9226402190 / 9922008005 / 7875706860

06062026


Back to top button
Don`t copy text!