कोयना धरणाचा पाणीसाठा ७० टीएमसी पार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २४ जुलै २०२६ | सातारा |
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा २४ तासांत ३.०२ टीएमसीने वाढून ७०.८८ टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरण लवकरच १०० टके भरण्याच्या मार्गावर आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर, कोयनानगर, नवजा परिसरात पडणार्‍या मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना धरणातून अद्याप पाणी सोडण्यात आलेले नसले, तरी पावसाच्या पाण्यामुळे कृष्णा-कोयना या प्रमुख नद्यांसह अन्य उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Back to top button
Don`t copy text!