
दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। फलटण । भैरोबा गल्ली येथील श्री भैरवदेव देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रदीप रामचंद्र पवार (तात्या) यांचे बुधवारी (दि. 14) भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील राहत्या घरापासून सायंकाळी वाजता निघणार आहे.