खटके वस्ती येथे पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा; कारवाईत 11 जण ताब्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । फलटण । मौजे खटकेवरती ता .फलटण गावचे हद्दीत इसम मा . पोलीस निरीक्षक गोडसे सोो . यांनी सहा . पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे एक पथक तयार करून अशोक ऊर्फ मुस्सा मोतीराम वाघमोडे त्याचे मालकीचे बंद खोलीत जुगार अड्डा चालत असलेने सदर अड्ड्यावर छापा मारणेचा आदेश दिलेने.

सहा. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दोन पंचासह व पोलीस पथकासह सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता तेथे इसम नामे १ ) नितीन नामदेव गावडे वय ३८ वर्षे , रा.खटकेवरती ता . फलटण २ ) ताया शंकर निंबाळकर वय ४० वर्षे रा.डोलेवाडी ता . बारामती जि.पुणे ३ ) शैलेश भिमराव सोनवणे वय ४८ वर्षे , रा . बारामती ता . बारामती ४ ) इरफान सादिक तांबोळे वय ३२ वर्षे रा . बारामती सटवाजी नगर ता . बारामती ५ ) दत्तात्रय रामचंद्र पिंगळे वय २८ वर्षे रा . घोलपवाडी ता . इंदापुर जि.पुणे ६ ) अशोक ऊर्फ मुस्सा मोतीराम बाघमोडे रा.खटकेवस्ती ता.फलटण ७ ) सिधार्थ संतोष घाडगे रा.इंदापुर चौक बारामती जि . पुणे , ८ ) सुनिल गजानन खटके रा.खटकेवरती ता . फलटण ९ ) राजेंद्र दिनकर घाडगे रा.खटकेवरती ता . फलटण १० ) धिरज ज्ञानदेव नलवडे रा . गवळीनगर ता . फलटण व ११ ) निराआप्या वाघमोडे ( पुर्ण नाव माहित नाही . ) रा . खटकेवस्ती ता . फलटण हे मा . जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा अधिकारी सातारा यांनी दिले आदेशाचे उल्लंघन करून स्वतः मास्कचा वापर न करता हयगयीने बेदारकपणे मानवी जियीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संग पसरविण्याचे घातक कृत्य करून एकञ येथुन पत्याचे पानावर पैसे लावुन तिन पानी पत्ते नावाचा जुगार खेळत असताना पोलीसांना पाहून त्याचे पैकी आरोपी क्र . ६ ते ११ ताच्यातील पत्याची पाने जागीच सोडून व डावातील पैसे घेवून पळून गेले.


Back to top button
Don`t copy text!