दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | फलटण | फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची बदली झाली आहे. बदली झाल्यानंतर गोडसे हे पुणे शहर पोलीस दलामध्ये सेवा बजावणार आहेत. अद्याप फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या निरीक्षक पदी कोणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही.