
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | फलटण | फलटणचे तहसीलदार समीर यादव यांची बदली झाली असून फलटणच्या तहसीलदारपदी अभिजीत जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत असणारे अभिजीत जाधव यांची फलटणच्या तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. समीर यादव यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.
