श्रीमंत रामराजेंच्या मागणीनुसार फलटण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर; जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा सुद्धा समावेश


दैनिक स्थैर्य | दि. 10 नोव्हेंबर 2023 | फलटण | गेल्या काही महिन्यांपासून सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात यावा; अशी मागणी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारने केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत सातारा जिल्ह्यामधील सरासरी 75% च्या आत मध्ये पाऊस झालेला आहे. अशा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे; यामध्ये फलटण तालुक्याचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!