
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२३ | फलटण |
राजुरी, ता. फलटण येथील तात्यासाहेब बापूराव गावडे (ग्रामसेवक) व हनुमंत बापूराव गावडे यांचे वडील बापूराव नामदेव गावडे (दादा) यांचे गुरुवार, दि. ०९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
बापूराव गावडे यांच्या अंत्यविधीस राजुरीतील ग्रामस्थांसह महसूल प्रशासनातील मान्यवर उपस्थित होते.
