फलटण तालुक्यातील अवकाळी पावसाचे पंचनामे करा; प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण तालुक्यात काल सायंकाळी व रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामध्ये फलटण तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. अश्या झालेल्या शेती नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी व महसूल विभागाला प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!