स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

दहिवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित दुकानदारांनी जीवनावश्यक साहित्य घरापोहोच करण्याचे आदेश

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 24, 2021
in फलटण, माण - खटाव
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि.२४: दहिवडी शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळल्याने या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता मौजे दहिवडी ता. माण येथील संपूर्ण दहिवडी शहर व त्यामधील वाड्या वस्त्या हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून उपविभागीय अधिकारी माण-खटाव तथा इन्सिडंट कमांडर शैलेश सुर्यवंशी यांनी 22 फेब्रुवारीच्या रात्री 00.00 पासुन पुढील आदेश हाईपर्यंत घोषित केले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने उघडीस सक्त मनाई करण्यात आली आहे. येथील लोकांना जीवनावश्यक साहित्य घरपोहोच करण्यासाठी दुकानदारांना अटी व शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार किराणा दुकानदार यांनी किराणा दुकान उघडुन स्वयंसेवकाद्वारे मागणी नोंदवून घ्यावी. त्याप्रमाणे किराणा मालाची योग्य मोजमापासह पॅकिंग करुन सदरचा माल स्वयंसेवक, कामगार, स्वत: मार्फत घरपेाहोच करावा. ग्राहकाकडून पैसे ऑनलाईन पेमेंट, गुगल पे, भीम ॲप इ. ऑनलाईन साधनांद्वारे पेमेंट करुन घ्यावे. जेथे ऑनलाईन पेमेंट शक्य नाही तेथे किराणामाल घरपोच करतेवेळी ग्राहकाकडून पैसे घेण्यात यावेत. किराणा दुकानदार, मेडकल दुकानदार, भाजी दुकानदार, स्वयंसेवक यांनी कामगारांची योग्य ती वैद्यकीय तपसणी करुन घ्यावी तसेच त्यांनी योग्य ती आरोग्य विषयक काळजी व खबरदारी घ्यावी. माल घरपोच वितरण करतेवेळी मास्क, गलोज, सोशल डिस्टन्सींच्या अटी व शर्तीच्या बाबतींचा वापर बंधनकारक राहील. या वितरणात वेळोवेळी ठराविक कालावधीनंतर सर्व संबंधितांनी वेळोवेळी सेव्हन स्अेपप्रमाणे हात साबनाने धुने किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. वरील माल घरपोहोच पुरविण्याचा कालावधी दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 असा असेल. दुकानादारांनी ग्रामस्थांच्या जिवनावश्यक साहित्याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूची विक्री करु नये. किराणा दुकानदार, भाजीपाल दुकानदार, दुध पुरवठ्याची विक्री योग्य दरामध्ये करावयाची आहे. जादा दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार सक्त कारवाई करण्यात येईल. उपविभागी पालीस अधिकारी वडु, सहा. पोलीस निरिीक्षक दहिवडी संबंधिता पोलीस यंत्रणेमार्फत अतयावश्यक सेवेसाठी वाहन परवाना(पास) देण्यात येईल. पंरतू या परवाना व ओळखपत्राचा गैरवापर आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ सकत्‍ कारवाई करुन परवाना रद्द करण्यात येईल. स्वयंसेवक व किराणा, भाजीपाला, दुधपुरवठा घरपेाहेच पुरविण्यासाठी आवश्यक व्यक्तींना ओळखपत्र देण्यात यावे. तसेच ग्राहकांना घरपोहोच माल मिळतो किंवा नाही याबाबतची खात्री दहिवडी नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेचे कर्मचारी यांच्यामार्फत करावी. यामध्ये कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या आदेशातील अटी व शर्तींचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कल 51 व भातीय दंडविधान संहिता1860 मधील कलम 188 अनवये फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमुद केले आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

आमिर खानचा ‘लगान’ आणि सत्यजीत रे यांच्या ‘अपूर संसार’चा जगातील बेस्ट मुव्ही एडिंगमध्ये समावेश, वल्चरने बनवली टॉप 101 चित्रपटांची लिस्ट

Next Post

महामानवांचे कार्यच समस्त मानव जातीस प्रेरणादायक आणि दिशादर्शक आहे – प्रोफेसर विलास आढाव

Next Post

महामानवांचे कार्यच समस्त मानव जातीस प्रेरणादायक आणि दिशादर्शक आहे - प्रोफेसर विलास आढाव

ताज्या बातम्या

हिरेन मृत्यू : अँटिलिया प्रकरणात काहीतरी गडबड आहे हे केंद्र सरकारच्या निर्णयावरून कळते : उद्धव ठाकरे

March 9, 2021

आरोग्य खात्यातील नऊ हजार रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

March 9, 2021

‘या’ मैदानावर होणार भारत-न्यूझीलंड जागतिक कसोटी फायनल; सौरव गांगुलीने दिला दुजोरा

March 9, 2021

महाराष्ट्र अर्थसंकल्प : बजेट : महिलांसाठी सोहळा; आघाडीचा पालिकांवर डोळा, शेतकऱ्यांना दिलासा

March 9, 2021

रियाध : सौदीमध्ये तेल कंपनीवर हल्ला; क्रूड 3% महाग, दर वाढल्यास भारताला फटका

March 9, 2021

फलटण तालुक्यातील सहा संशयितांची अहवाल कोरोनाबाधित

March 9, 2021

कोरोना प्रतिबंधक लस घ्या; लस सुरक्षित आहे : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर

March 9, 2021

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे आवाहन

March 9, 2021

गोखळी येथे जंतनाशक गोळ्या वाटप

March 9, 2021

महिलादिनी शेरेचीवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनायोद्ध्या रणरागिणींचा सन्मान

March 9, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.