फलटण: उज्वला कांतीलाल कोठारी यांचे निधन – दुपारी अंत्यसंस्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राजेंद्र व प्रितम कोठारी यांच्या मातोश्री उज्वला कोठारी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. बारामती बँकेसमोरील निवासस्थानावरून दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २२ मे : राजेंद्र कोठारी आणि प्रितम कोठारी (बुधकर) यांच्या मातोश्री उज्वला कांतीलाल कोठारी यांचे शुक्रवारी (दि. २२) सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोठारी परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे.

उज्वला कोठारी यांची अंत्ययात्रा शुक्रवारी दुपारी ठीक दोन वाजता फलटण येथील बारामती बँकेसमोरील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून, शहरातील अनेक नागरिकांनी कोठारी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!