देगाव फाटा येथे अपघातात एक जखमी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०२ जानेवारी २०२२ । सातारा । देगाव फाटा, ता. सातारा येथे झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दत्तात्रय बाळासो मगर, वय ३२, रा. ढोरोशी, ता, पाटण हे साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमधून दो ढोरोशीकडे दुचाकीवरुन जात असताना देगाव फाटा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Back to top button
Don`t copy text!