
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.२४: रघुनाथपुरा, करंजेपेठ येथे एकाने गळफास घेवून आत्महत्या केली. सुधीर नामदेव सपकाळ असे वय 55 असे संशयीताचे नाव आहे. करंजेपेठ येथील राहत्या घरी सुधीर सपकाळ यांनी गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची खबर आनंदा बाळासाहेब सपकाळ यांनी पोलिसांना दिली. हवालदार काशीद तपास करत आहेत.
