
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | फलटण |
सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटविणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन प्रा. भीमदेव बुरूंगले, आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, श्रीमंत रामराजे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष राहुल निंबाळकर, डॉ. अनिल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
