श्रीमती सुशिला ताथवडकर यांचे निधन


 


स्थैर्य, फलटण, दि.२३ : अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था फलटणचे अध्यक्ष विजय ताथवडकर यांच्या मातोश्री श्रीमती सुशिला ताथवडकर यांचे व्रृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८३ होते. त्यांचे पश्चात २ मुले, २ मुली नातवंडं व परतवंडे असा परिवार आहे.

फलटण शहर व तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यासाठी प्रशासन सज्ज


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!