
दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२५ | फलटण | लोकसभा सचिवालय, दिल्ली येथे नवनिर्वाचित विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकरिता प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फलटणचे आमदार सचिन पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्रिय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.