फलटण व माण तालुक्यांतील नवीन वाहनांसाठी आता MH-53 वाहन मालिका 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार फलटण व माण तालुक्यातील दुचाकी संवर्गासाठी दुचाकी (MH-53), चारचाकी (MH- 53A), परिवहन (अवजड वाहने) (MH-53B) व रिक्षा (MH-53C) संवर्गासाठी वाहन मालिका ही संगणकीय वाहन ४.० प्रणाली वरती दिनांक ०९.०९.२०२४ रोजी सुरू करण्यात येत आहे.

या मालिकेचा सर्व नवीन ग्राहकांनी फलटण व माण तालुक्यासाठी ०९-०९-२०२४ पासून RTO पासिंग आता MH-53 या वाहन मालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!