• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आयटीआय प्रवेशाची प्रक्रियाही ‘अनलॉक’; काय असतील तारखा आणि प्रक्रिया ?…

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 26, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.२६: एसईबीसी वर्गाकरिता
आरक्षण न ठेवता सदर वर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या
प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात येईल. आयटीआयची स्थगित प्रवेशप्रक्रियाही
सुरू होईल. आयटीआयच्या दुस-या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवर्गात,
संस्थांच्या पसंतीक्रमात बदल करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे.
दुस-या फेरीची गुणवत्ता यादी ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होईल.
आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात
आले आहे.

एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी आवश्यक तेथे बदल करुन
केलेला प्रवेश अर्ज खुल्या प्रवर्गातून जागा वाटपासाठी ग्राह्य धरण्यात
येईल असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. ४
डिसेंबरपर्यंत दुस-या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस मिळेल
आणि ५ ते ८ डिसेंबरदरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मूळ
प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची कार्यवाही करायची
आहे. ५ ते १५ डिसेंबरदरम्यान प्रवेशाची तिसरी व चौथी फेरी होईल. राज्यात
आयटीआयच्या एकूण जागांपैकी एसईबीसीसाठी १३,८९० जागा होत्या. पहिल्या
फेरीदरम्यान या जगांसाठी १३०७९ अर्ज प्राप्त आले, मात्र २०५४ जागांवर
प्रवेशनिश्चिती होऊ शकली होती. आता उर्वरित ११८३६ जागा खुल्या प्रवर्गातून
भरल्या जाणार असल्या तरी निश्चित प्रवेशही कायम राहतील.

कोपर्डे हवेलीत सिध्दनाथाचा मनमोहक अवतार, माता जोगेश्वरी हत्तीवर स्वार


Tags: राज्य
Previous Post

तुम्ही ‘भारत’ गॅस घेता ? तुमच्या सोबत होऊ शकते ‘असे’ काही , केंद्राचा मोठा निर्णय

Next Post

कोपर्डे हवेलीत सिध्दनाथाचा मनमोहक अवतार, माता जोगेश्वरी हत्तीवर स्वार

Next Post

कोपर्डे हवेलीत सिध्दनाथाचा मनमोहक अवतार, माता जोगेश्वरी हत्तीवर स्वार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!