ईश्वरी भोसले हिचे अल्पशा आजाराने निधन; कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर


दैनिक स्थैर्य | दि. १० एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण येथील श्री. हेमंत वसंतराव भोसले यांची पुतणी तथा श्री. राहुल वसंतराव भोसले यांची कन्या ईश्वरी राहुल भोसले हिचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. ईश्वरीच्या निधनामुळे भोसले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तिची अंत्ययात्रा भोसले हाऊस, स्वामी विवेकानंदनगर फलटण येथून दुपारी १.३० वा. निघेल. तिच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना व भावपूर्ण श्रध्दांजली!


Back to top button
Don`t copy text!