
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील बिबी येथे बेकायदेशीरपणे खुलेआम दारूची विक्री सुरू आहे. दारू विक्रेत्यांवर कितीही बंदी घातली तरी राजरोजपणे दारू विक्री सुरू आहे. तरी यावर कडक कारवाई करून बेकायदेशीर दारू विक्री बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यामधुन होत आहे.
