फलटणमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. 11 जुन 2025 । फलटण । फलटण शहरासह उपनगरे असणाऱ्या कोळकी व जाधववाडी परिसरामध्ये गेल्या अर्धा तासापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे.

गतकाही आठवड्यांपूर्वीच फलटण शहरासह तालुक्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला होता. त्यानंतर आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्य फलटणकर पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहेत.

Back to top button
Don`t copy text!