ब्रेकिंग न्यूज : ठाकुरकीमध्ये आढळला बेवारस मृतदेह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ११ जुन २०२५ । फलटण । शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ठाकुरकी गावामध्ये पुरूष जातीचा बेवारस मृतदेह आढळला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

फलटण शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास चालु केला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरील मृतदेह जमीनीमध्ये पुरून ठेवण्यात आला आहे. आज सकाळी याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Back to top button
Don`t copy text!