स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन्ही बाजुंनी बंदुका रोखलेल्या, मोठ्या भावाचं लहान भावाला आवाहन आणि एका अतिरेक्याचं सरेंडर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 30, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, श्रीनगर, दि.३०:  जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली. या चकमकीदरम्यान एका अतिरेक्याच्या भावाने भावनिक साद दिल्यानंतर दोन अतिरेक्यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पुलवामाच्या काकापोरा येथील लेलहार या भागात हा सर्व प्रकार घडला. संबंधित अतिरेक्यांचं नाव अकील अहमद लोन आणि रउफ उल इस्लाम असं असल्याचं समोर आलं आहे.

सुरक्षा दलांना लेलहार भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली. पोलीस आणि जवानांनी तिथे जाऊन सर्च ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरु असताना अतिरेक्यांनी अचानक मध्यरात्री पोलिसांवर गोळीबार सुरु केला. त्यामुळे या सर्च ऑपरेशनचं रुपांतर चकमकीत झालं. पोलिसांना गोळीबार करणारे अतिरेकी त्या भागातील एका गावाचेच तरुण असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी त्या तरुणाच्या कुटुंबियांना समजवत सरेंडर करण्याचं आवाहन करण्यास सांगितलं. त्यानंतर अकील अहमद लोन या अतिरेक्याच्या मोठ्या भावाने घटनास्थळी जावून आपल्या लहान भावाला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचं आवाहन केलं.

“अकील, मी साहबा, तुझा भाऊ! कृपया करुन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन कर, सरेंजर हो. जर तू स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करशील तर मी देखील इथेच आहे. पोलीस तुला बाहेर बोलवत आहेत आणि ते तुझी वाट बघत आहेत. जर तुम्ही सगळे स्वत: ला पोलिसांच्या स्वाधीन करु इच्छित असाल तर ते तुमच्यावर फायरिंग करणार नाहीत. तुम्हीदेखील तिकडून फायरिंग करु नका. हत्यारं खिडकीतून बाहेर फेकून द्या आणि हाथ वर करुन शांततेत बाहेर या. इथे काकापोरा कॅम्पचे रहमान भाई आणि पुलवमाचे एसपी साहेब उपस्थित आहेत. हत्यारं फेका आणि बाहेर या. तुम्हाला कुणीही काही करणार नाही”, असं आवाहन साहबाने केलं.

“जर तुला तसं वाटत असेल तर मी स्वत: गेटपर्यंत येतो. माझ्यासोबत एकही सैनिक असणार नाही. त्यानंतर तू स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन कर. ते अजूनही म्हणत आहेत की, आम्हाला त्यांना मारण्याची इच्छा नाही. त्यासाठी फायरिंग रोकण्यात आली आहे. लवकर बाहेर या आणि पोलिसांच्या स्वाधीन व्हा. तुला आई-वडिलांचं तर माहिती आहे, ते जिवंतपणीच मेले आहेत. आपण याआधीच आपल्या एका भावाला गमवलं आहे. आता संपूर्ण कुटुंबच घालवायचं आहे का?”, असा भावनिक सवाल करत मोठ्या भावाने अतिरेक्याला पोलिसांच्या स्वाधीन होण्यास सांगितलं. अखेर मोठ्या भावाच्या आवाहनानंतर अकीलने स्वत:ली सरेंडक केलं.


ADVERTISEMENT
Previous Post

आईचा मृतदेह 10 वर्षं फ्रीझरमध्ये ठेवणाऱ्या महिलेला अटक

Next Post

दिल्ली हिंसाचार 84 जणांना अटक

Next Post

दिल्ली हिंसाचार 84 जणांना अटक

ताज्या बातम्या

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021

थरार! पुणे-सोलापूर महामार्गावर पेट्रोल- डिझेलची वाहतूक करणाऱ्या टॅंकरने घेतला अचानक पेट

March 3, 2021

जम्बो’बाबतचा निर्णय दोन-तीन दिवसांत घेऊ

March 3, 2021

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलीय; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

March 3, 2021

पत्नी ही काही मालमत्ता किंवा वस्तू नाही, तिच्यावर बळजबरी करता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

March 3, 2021

BMCवर कंगना राणौतने केले आरोप, म्हणाली की – ‘आर्किटेक्टना मिळतेय ही धमकी’

March 3, 2021

धक्कादायक! पोलिसांनी वसतीगृहात घुसून तरूणींना कपेड काढून नाचवलं

March 3, 2021

राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारला अपघात, टायर फुटल्याने महामार्गावर दोन कारची धडक

March 3, 2021

‘अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

March 3, 2021

वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.