
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोखंडवाला, अंधेरी, मुंबई येथील मुंबई बंगाली कल्चरल असोसिएशनच्या नवरात्री मंडळाला भेट देवून दुर्गा मातेची पूजा केली.
यावेळी प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार शानू यांनी राज्यपालांचे स्वागत केले. वर्सोवाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर देखील यावेळी उपस्थित होत्या.




