दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यपालांची राष्ट्रपतींसोबत ही पहिलीच भेट होती.