स्व. चिमणराव कदम यांचा गट राशपसोबत : सह्याद्री कदम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 28 एप्रिल 2024 | फलटण | देशामध्ये व विविध राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने जे तोडफोडीचे राजकारण सुरू केले आहे. त्याला सर्वसामान्य जनता कंटाळली असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत स्व. चिमणराव कदम यांच्या गटाची भूमिका ही महाविकास आघाडी सोबत आहे; असे मत युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांनी व्यक्त केले आहे.

फलटण येथील “सुर्या निवास” या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सह्याद्री कदम बोलत होते.

यावेळी बोलताना कदम म्हणाले की; माढा लोकसभा मतदारसंघांमधील महाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या प्रचारार्थ स्व. चिमणराव कदम यांचा गट कार्यरत राहणार आहे.

Former MLA Chimanrao Kadam’s group will be working for NCP Sharad Chandra Pawar’s group in Madha Lok Sabha constituencies


Back to top button
Don`t copy text!