
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, वावरहिरे (अनिल अवघडे) : शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माण तालुका विद्यार्थीआघाडी प्रमुख म्हणुन एकनाथ वाघमोडे यांची निवड करण्यात आली.शिवबा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सविता ताई शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी ग्राहक प्रबोधन समितीचे माण तालुका अध्यक्ष राजू मुळीक, खटाव तालुका अध्यक्ष शारदा भस्मे, उपाध्यक्षा, सौ. सलमा डांगे, सम्राट मौर्य सेना माण तालुका उपाध्यक्ष अजित दडस उपस्थित होते.
