स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाहन आणि बँकिंग क्षेत्रात घसरण; सेन्सेक्स ४०० अंकांनी गडगडला

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
वाहन आणि बँकिंग क्षेत्रात घसरण; सेन्सेक्स ४०० अंकांनी गडगडला
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, मुंबई, १४ : वाहन आणि बँकिंग क्षेत्राने घसरण घेतल्याने आज बेंचमार्क निर्देशांकांनी घट दर्शवली. निफ्टी १.०८% किंवा १२२.०५ अंकांनी घसरला व ११,२०० पातळीखाली ११,१७८.४० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सनेही घसरण अनुभवली. सेन्सेक्समध्ये १.१३% किंवा ४३३.१५ अंकांची घट होऊन तो ३७,८७७.३४ अंकांवर थांबला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १६०० शेअर्स घसरले, १०८५ शेअर्सना लाभ झाला तर १३३ शेअर्स स्थिर राहिले. आयशर मोटर्स (७.१५%), टाटा मोटर्स (४.८०%), एमअँडएम (३.२७%), बजाज फायनान्स (२.५९%) आणि अॅक्सिस बँक (२.६३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. तर जेएसडब्ल्यू स्टील (२.५७%), कोल इंडिया (२.३३%), सन फार्मा (१.९७%), सिपला (१.७६%) आणि एनटीपीसी (१.५५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. मेटल आणि फार्मा वगळता सर्व क्षेत्रांनी लाल रंगात व्यापार केला. बीएसई मिडकॅप १.०२% नी तर बीएसई स्मॉलकॅप ०.६१% नी घसरला.

एनटीपीसी लिमिटेड : कंपनीचा २०२१या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहितील निव्वळ नफा ५.९% नी घसरला तर कंपनीचा महसूलही २.६% नी घटला. तरीही कंपनीचे स्टॉक्स १.५५% नी वाढले व त्यांनी ८८.६० रुपयांवर व्यापार केला.

नेस्को लिमिटेड : कंपनीचा २०२१ या वित्त वर्षातील पहिल्या तिमाहितील एकत्रित निव्वळ नफा ३५% नी वाढला तर महसूल ११ टक्क्यांनी घटला. तरीही कंपनीचे स्टॉक्स ४.५०% नी वाढले व्तयांनी ५१६.०५ रुपयांवर व्यापार केला.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

सिटी युनियन बँक लिमिटेड : बँकेचे स्टॉक्स ३.८१% नी वाढले व त्यांनी १२१.२५ रुपयांवर व्यापार केला. जूनमध्ये संपलेल्या तिमाहित चांगली कामगिरी केल्याच्या वृत्तानंतर हे परिणाम दिसले. २०२१ या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १६.९% नी वाढला तर निव्वळ व्याज उत्पन्न ४.८% नी वाढले.

बीपीसीएल लिमिटेड : कंपनीच्या कामकाजातील महसुलात २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत ४३.८ % ची घट झाली. तर या काळात निव्वळ नफा २,०७६ कोटी रुपये झाला. कंपनीचे स्टॉक्स १.९८% नी घसरले व त्यांनी ४१२.८० रुपयांवर व्यापार केला.

हिरो मोटोकॉर्प : २०२१ या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने कमकुवत कामगिरी दर्शवली. कंपनीचा निव्वळ नफा ९५.१% नी घसरला तर कामकाजातील महसुलात ६३३% ची घट झाली. कंपनीचे स्टॉक्स ०.४९% असे काही प्रमाणात घसरले व त्यांनी २,७९६.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : अस्थिर इक्विटी मार्केटच्या स्थितीत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ७४.९० रुपयांचे मूल्य अनुभवले.

जागतिक बाजार : आशियाई बाजाराने संमिश्र व्यापार केला तर युरोपियन मार्केटने आजच्या व्यापारी सत्रात घसरण अनुभवली. नॅसडॅक आणि निक्केई २२५ ने अनुक्रमे ०.२७% व ०.१७% ची वृद्धी घेतली तर हँगसेंगमध्ये ०.१९% ची घसरण झाली. तर दुसरीकडे एफटीएसई १०० मध्ये १.८०% ची घट झाली तर एफटीएसई एमआयबीमध्ये १.४८% ची घसरण झाली.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: अर्थ विषयक
ADVERTISEMENT
Previous Post

लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर जयंती विशेष

Next Post

कमी दाबाने पाणी पुरवठ्याने पाचगणीतील नागरिक हैराण

Next Post
कमी दाबाने पाणी पुरवठ्याने पाचगणीतील नागरिक हैराण

कमी दाबाने पाणी पुरवठ्याने पाचगणीतील नागरिक हैराण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक

January 18, 2021
शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

January 18, 2021
मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

January 18, 2021
भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

January 17, 2021
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

January 17, 2021
पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

आईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू

January 17, 2021
नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

January 17, 2021
वीज वितरण कंपनीच्या८० कंत्राटी कामगारांना सेनेच्या इशाऱ्याने मिळाला न्याय

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार

January 17, 2021
FIR सार्वजनिक करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार?  चित्रा वाघ यांचा परखड सवाल

पुण्यातील ज्यू धर्मीय बांधवांचा भाजपामध्ये प्रवेश

January 17, 2021
G-7 परिषदेसाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोदींना आमंत्रित केले

G-7 परिषदेसाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोदींना आमंत्रित केले

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.