रामबाबा लेंभे यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. २३ मार्च २०२४ | फलटण |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (कोरेगांव उत्तर) निष्ठावंत व गोविंद मिल्क, फलटण जडणघडणीतील शिलेदार रामबाबा सोपानराव लेंभे यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले.

रामबाबा लेंभे यांना त्यांचे मित्रपरिवार व राजे ग्रुप, फलटण यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!