नोकरीची सुवर्णसंधी! फलटणमधील ‘चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थे’त ‘बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर’ पदाची तातडीने भरती!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण येथील नामांकित ‘चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था’ येथे ‘बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर’ या पदासाठी तातडीने भरती करण्यात येत आहे. बँकिंग आणि सहकार क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

रिक्त पदाचा तपशील:

पद: बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर (Business Development Officer)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोकरीसाठी तसेच अधिक माहितीकरिता खालील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. तसेच आपला रेझ्युमे खालील ईमेलवर पाठवावा.

📍 पत्ता: चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था, रिंग रोड, सोनवणे हॉस्पिटलच्या मागे, फलटण – ४१५५२३.

📧 ईमेल: chaitanyanagripathsantha@gmail.com

📞 संपर्क: 7720-079819

18062026

Back to top button
Don`t copy text!