नोकरीची सुवर्णसंधी! फलटण-लोणंद रोडवरील ‘तेज पेट्रोलियम’मध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटणमधील नामांकित ‘तेज पेट्रोलियम’ येथे मॅनेजर आणि शॉपी अटेंडेंट पदांसाठी तातडीने भरती करण्यात येत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

रिक्त पदांचा तपशील:

मॅनेजर (Manager) – १ जागा

शॉपी अटेंडेंट (Shoppy Attendant) – १ जागा

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोकरीसाठी तसेच अधिक माहितीकरिता खालील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

📍 पत्ता: तेज पेट्रोलियम, फलटण-लोणंद रोड, चौगुले शोरूम शेजारी, फलटण – ४१५५२३.

📧 ईमेल: इच्छुक उमेदवारांनी आपला रेझ्युमे tejpetroleum@gmail.com यावर पाठवावा.

📞 संपर्क: +91 92090 34937

18062026

Back to top button
Don`t copy text!