फलटण येथील बोरावके हिरोमध्ये विविध पदे त्वरित भरणे आहेत


फलटण पुणे रोडवरील हिरो मोटोकॉपच्या अधिकृत विक्रेते असलेल्या बोरावके ऑटोमोबाईल्स मध्ये खालील पदांची भरती तातडीने करण्यात येणार आहे.

सेल्स एक्सीक्युटीव्ह – ३ जागा – पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक, आकर्षक मानधन व इतर भत्ते

टेली कॉलर – २ जागा – पदवीधर व संभाषण कौशल्यासह संगणक ज्ञान आवश्यक

रिसेप्शनिष्ट – २ जागा – पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक

हेल्पर – ३ जागा – १० वी पास वरील सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासहित खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

सर्व पदांकरिता अनुभव असल्यास त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

– आमचा पत्ता –

बारावके हिरो, जिंती नाका, फलटण – पुणे रोड, फलटण. +919403967200


Back to top button
Don`t copy text!