स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

शिवसेनेविरोधात भाजपचे आंदोलन

Team Sthairya by Team Sthairya
September 13, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: शिवसेना पदाधिकाºयांकडून माजी नौदल अधिकाºयाला मारहाण करुनही त्यांना जामीन मिळाल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. भाजपतर्फे पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

यावेळी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी दरेकर आणि आंदोलकांची भेट घेतली. आवश्यक त्या कलमांचा समाविष्ट करण्याचे आश्वासन पोलिसांकडून नांगरे पाटील यांनी दिले. दरेकर आणि नांगरे पाटील यांची चर्चा सुरु असतानाच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दरेकरांना फोन आला. त्यांनीही आंदोलकांच्या मागणीची दखल घेतली.

निवृत्त नौदल अधिकाºयाला ज्या पद्धतीने मारहाण झाली. शिवसैनिकांनी घरात घुसून मारहाण केली. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चव्हाट्यावर आणले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले. त्यानंतर पोलीस अ‍ॅक्टिव्ह झाले, त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले, पण लगेच सोडून दिले. पोलिसांनी जी कलमे लावणे अपेक्षित होते, ती लावली नाही. ती लावावी यासाठी आम्ही आंदोलन केले. पोलिसांनी कलमे वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. जर ही कलमे लावली नाहीत, तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करु, असे दरेकर म्हणाले.

महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही

नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या मुलाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून मदन शर्मा यांना मारहाण केल्याचा शिवसैनिकांवर आरोप आहे. मदन शर्मा हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. या मारहाण प्रकरणावरुन भाजपाने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन, अवघ्या 35व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post

केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर्या जाधव प्रथम

Next Post

केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर्या जाधव प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

Phaltan : दुःखद निधन

April 19, 2021

साताऱ्यातील ओझर्डे येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे यांच्यावर अंत्यसंस्कार

April 19, 2021

खासदार संजय राऊत गुंफणार महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प

April 19, 2021

फलटण शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करण्यात आली कोरोना चाचणी; ५० पैकी ७ रुग्ण आले पॉझिटिव्ह

April 19, 2021

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णाचे पलायन; गचाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

April 19, 2021

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.